Press "Enter" to skip to content

बुधवार २२ जुलै २०२०

आजचे पंचांग,दिन विशेष ,स्मृतीदिन आणि राशीफल

🙏🏻सुप्रभात🌞
🌝🌻आज चे पंचांग🌚
🚩युगाब्द : ५१२२
🚩विक्रम संवत्सर : २०७७
🚩शालीवाहन संवत् :१९४२
🚩शिवशक : ३४७
🌞संवत्सर : शार्वरी नाम
🌅माह : श्रावण(सावन)
🌓पक्ष तिथी : शुक्ल द्वतीया
🌝माह (अमावास्यांत): श्रावण
🌝माह (पौर्णीमांत) : श्रावण
🌸नक्षत्र : आश्लेषा
🌳ऋतु : वर्षा
🌳सौर ऋतु : वर्षा
🌏आयन: दक्षिणायन
🌞सुर्योदय: ०६:१०:०९
🌕सुर्यास्त: १९:११:४९
🌤️दिनकाल: १३:०१:४०
🌺वारः : बुधवार
🌞 राष्ट्रीय सौर आषाढ ३१
🌻२२ जुलै २०२०
📺 दिनविषेश
🚩आज सिन्धारा आहे
🚩आज बुध पूजन आहे
🚩 *देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहण्या कारणाने लोकमान्य श्री टिळक जींना *सहा वर्षाची काल्यापाण्याची* सजा झाली १९०८
🚩पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातील ग्रंथालयात श्री वासुदेव बलवंत फडके यांनी सर जाॅन हाॅटसन वर गोली चालवली परंतु ते वाचले १९३१
🚩वेशभूषाकार श्री भानू अथैय्या यांना अमेरीकेतील अॅकॅडमी आॅफ मोशन पीक्चर आर्ट अँड सायन्स या संस्थेचे सदस्य बनविले गेले १९९३
💐 जन्म तिथी 💐
🚩शास्त्रीय गायक पंडीत श्री विनायकराव पटवर्धन १८९८
🚩गायक श्री मुकेश चंद माथूर तथा मुकेश १९२३
🚩लेखक, पत्रकार, महाराष्ट्र टाईम्स चे संपादक श्री गोवींद तळवळकर १९२५
🚩क्रिकेट चे मध्यमगतीचे गेंदबाज श्री वसंत रांजणे १९३७
🌷 स्मृति दिन 🌷
🚩पहिल्या महायुध्दातील भारतीय पायलट श्री इंदरलाल राॅय १९१८
🚩साहित्यिक, प्रकाशक श्री गजानन लक्ष्मण ठोकळ १०८४ *************

🌞 आज चे राशिफल 🌞
बुधवार २२/०७/२०२०


🕉 राशी फल मेष
निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असते. चांगल्या घटना घडतील.

🕉 *राशी फल वृषभ*

आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. लांबलेल्या प्रकरणात यश. यश मिळेल.

🕉 राशी फल मिथुन
जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ. अधिकारांचा योग्य वापर करा. स्पर्धा, पैजा जिंकू शकाल. लाभ होईल.

🕉 *राशी फल कर्क*

अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल.

🕉 राशी फल सिंह
कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील.

🕉 राशी फल कन्या
अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा योग. परिश्रमाने कामाचे शुम परिणाम येतील. कसूर नको.

🕉 *राशी फल तूळ*

आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. वेळ मनोरंजनात व्यतीत होईल.

🕉 *राशी फल वृश्चिक*

प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. व्यापार-व्यवसायिकांना दिवस संमिश्र.

🕉 राशी फल धनु
काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा.

🕉 राशी फल मकर
कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील. देवाण-घेवाण टाळा.

🕉 राशी फल कुंभ
आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते.

🕉 राशी फल मीन
प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे.

खूप दूरवर जावे लागते फक्त हे जाणण्यासाठी की आपल्या जवळ कोण आहे.

🙏 सं.अजय शिवकर 🙏

||शुभं भवतु ||

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.