सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
सध्या महाराष्ट्रमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकड़ाऊंन सुरु आहे व ते पुन्हा 15 में पर्यंत करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वाढत्या लॉक ड़ाऊंन मुळे कलाकारांचे खुप हाल होत आहेत.
उरण बोकड़विडा चे प्रशिद्ध सुपर मार्केट चे मालक श्रीकांत पाटील ह्यांचे कडून मागील लॉकड़ाऊंन मधे 100 सामान किट वाटप केले होते आताही लॉक ड़ाऊंन सुरु आहे कलाकारांचे हाल सुरु आहेत.कलाकाराना थोडासा दिलासा मिळा वा म्हणून सामान किट चे वाटप अभिनेता कॉमेडियन डी महेश ह्यांच्या हस्ते भावे नाट्य गृह येथे देण्यात आले.
सोबत लेखक दिग्दर्शक निर्माता संतोष वाजे , कलाकार संगीता हाटे , मेकप आर्टिस्ट देवा उपस्थितीत होते ,
परत दोन दिवसात 16 सामान किट देण्यात येईल असे श्रीकांत पाटील यानी जाहिर केले.

16 किट जसे नवी मुंबई उरण पनवेल तसेच. 50 किट देवगढ़ मालवण साठी पाठवत आहेत , हा लॉकड़ाऊंन नक्कीच वाढेल म्हणून पुढेहि आपन मदती चा हात नक्कीच देउ असे कलासागर चे निर्माते श्रीकांत मुंबईकर ह्यांना शब्द दिला, तसेच सीनियर इंस्पेक्टर निलेश बनसोडे व रवि नाईक यानी सांगितले की आम्हीही मित्र मंडळी सह मागे जशी आर्थिक मदत केली तसी पुढे ही कलाकारा ला गरज भासेल तशी मदतकरु कलाकार जगला पाहिजे ही भावना मनात आहे असे श्रीकांत पाटिल व बनसोडे साहेब, रवि नाईक यांनी आपले मत व्यक्त केले.








Be First to Comment