Press "Enter" to skip to content

माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

सिटी बेल । खांदा कॉलनी ।

प्रियदर्शनी सांस्कृतिक, सामाजिक, विकास मंडळ व देवी आंबा माता चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष तथा पनवेल नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचा वाढदिवस देवी आंबा माता मंदिर सेक्टर 13, खांदा कॉलनी येथे सामाजिक उपक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कामगार ( स्वच्छता दूत ) यांना वाढदिवसाच्या निमित्ताने स्यानिटायझर बॉटल, मास, चहा, भिस्कीट, पाणी बॉटल, अल्पोपहार देण्यात आला, तसेच खांदा कॉलनी विभागातील ६०, जेष्ठ नागरिकांना जेष्ठ नागरिक ओळख प्रमाणपत्र , स्यानिटायझर बॉटल, मास, अल्पोपहार वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक श्री, शिवाजी थोरवे, माजी, नगरसेवक श्री, गणपत म्हात्रे, श्री, मंगेश अपराज, श्री, योगेश कोठेकर, श्री, डी, एन, यादव, श्री, आनंद म्हात्रे, तसेच देवी आंबा माता चॅरिटेबल ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री, भास्कर शेट्टी, सचिव श्री, संतोष धनावडे, सदस्य श्री, सुहास पाटील, श्री, वासुदेव गुरव, श्री, भाऊसाहेब पाटील, श्री, गोपीनाथ लोखंडे, श्री, संजय कांबळे, श्री, तुकाराम कुरळे, श्री, मुरलीधर शिंदे, श्री, लक्ष्मण जाधव, श्री, देवराम साळवे, श्री, हनुमंत गवळी, श्री, वीरांगण कीर, श्री, रमेश पाटील, श्री, मंगेश देसाई, श्री, रितेश बाबर, श्री, प्रमोद जाधव, पंकज भावसार, श्री, संतोष पवार, श्री, मुकेश भाई, इत्यादी उपस्थित होते, तसेच पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य सुपरवायझर, व आरोग्य कर्मचारी यांनी श्री, गणेश पाटील यांचे वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.