Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने पोलिसाना मास्क,सँनेटाझरचे वाटप

सिटी बेल । कळंबोली । प्रतिनिधी ।  

पनवेलमध्ये  कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रत्येक जण आपले जीव वाचवण्यासाठी संरक्षण घेत आहेत. असा भयानक परिस्थिती पोलिस यंत्रणा आपला जीवव धोक्यात  घालून  24 तास कर्तव्यात जनतेची सेवा करत आहेत असा कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसांची खबरदारी घेताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने मास्क व सँनेटाझरचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ईश्वरभाऊ बालबुधे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात  राष्ट्रवादी पनवेस. जिल्हा अध्यक्ष विजय मयेकर, कार्याध्यक्ष राजूभाई मुलाणी , आणि उप जिल्हाध्यक्ष जसविंदार सिह आदी मान्यवर उपस्थित होते 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.