Press "Enter" to skip to content

प ता संघर्ष समितीने केला प्रविण मोहकर यांचा वाढदिवस साजरा

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सदस्य प्रविण मोहकर यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, विवेक पाटील, मंदार दोंदे, संजय कदम, रविंद्र गायकवाड, संतोष सुतार, हरेश साठे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.