विविधं क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकूर ।
उलवे येथे केमिस्ट असोसिएशन उलवे मार्फत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला यांचा विशेष कार्याबद्दल केमिस्ट असोसिएशन उलवेच्या वतीने सन्मान चिन्हाने गौरवण्यात आले.





कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षण असणाऱ्या महाराष्ट्राच्या सौ. माई सावर्डेकर यांनी कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून अनमोल मार्गदर्शन लाभले.तसेच सन्मानीय अतिथीमध्ये डॉ. प्रिता म्हात्रे, डॉ. सुरभी नाईक, अँड. सौ. प्रतिभा पाटील, CA हर्षिता जैन, सौ. विनिता बर्फे, सौ.रेखा चिरनेरकर, सौ. रेखा पवार, तन्वी श्रीवास्तव, रिचा शर्मा, सौ. ज्योती गजरे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.



सौ. किरण जाधव, सौ. संगिता रोनीयार, सौ. धनश्री शिंदे, सौ. छाया भास्कर, सौ. अमिता घाडगे, सौ. शर्मिला ठाकूर, सौ. स्मिता कोकरे, सौ. पूजा वायाळ, सौ. प्राजक्ता भोईर, सौ. गीतांजली भोईर, सायली पाटील, नूर खान, सौ. वर्षा चासकर, सौ. निकिता गाडगे, सौ. सोनाली हांडे, सौ. सफिना शेख, सौ. सायली घाडघे, यांनी कार्यक्रमात आयोजनात आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडली.
कार्यक्रमात आयोजनात सौ. श्रद्धा मढवी सौ. दिपाली गायकवाड आणि यांनी सर्वात महत्त्वाची जबाबदारी अतिशय अचुक पद्धतीने पार पाडली.
सौ. हुमेरा शाह यांनी “Journey from homemakers to Homeprenuers” या विषयांवर संभाषण केले.



कार्यक्रम आयोजनाकरिता श्री. सुशांत जाधव (Lifestyle Zone) आणि नूर खान (Bollywood Choreographer & Celebrity Trainer, N R Institute of Dance) यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले.
कार्यक्रम यशवी करण्या साठी महिला आणि वूमेन्स पॉवर ऑफ CAU च्या कर्तृत्ववान महिला यांनी विशेष मेहनत घेतली . सूत्र संचलनाची जबाबदारी सौ. डॉ. पल्लवी मुळे यांनी आपल्या विशेष वक्तृत्व शैलीने उपस्थितांची मने जिंकली.
चौकट
मी सन्मानित सर्व महिला मान्यवराचे मनापासून आभार व्यक्त करते. आपल्या आशीर्वादाची आणि मार्गदर्शनाची अशीच बरसात होत राहू दे… हीच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना…!
सौ.सीमा सुभाष पाटील
(अध्यक्षा, केमिस्ट असोसिएशन उलवे)








Be First to Comment