आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल
🙏🏻सुप्रभात🌞
🌝🌻आज चे पंचांग🌚
🚩युगाब्द : ५१२२
🚩विक्रम संवत्सर : २०७७
🚩शालीवाहन संवत् :१९४२
🚩शिवशक : ३४७
🌞संवत्सर : शार्वरी नाम
🌅माह : आषाढ
🌓पक्ष तिथी : कृष्ण चतुर्दशी
🌝माह (अमावास्यांत): आषाढ
🌝माह (पौर्णीमांत) : श्रावण
🌸नक्षत्र : आर्द्रा
🌳ऋतु : ग्रिष्म
🌳सौर ऋतु : वर्षा
🌏आयन: दक्षिणायन
🌞सुर्योदय: ०६:०९:०६
🌕सुर्यास्त: १९:१२:३६
🌤️दिनकाल: १३:०९:२६
🌺वारः : रविवार
🌞 राष्ट्रीय सौर आषाढ २८
🌻१९ जुलै २०२०
📺 दिनविषेश
🚩आज संत सावतामाळी पुण्यतिथी आहे
🚩देशातील १४ मोठ्या बँकाचे राष्ट्रीयकरण झाले १९६९
🚩डाॅ बानू कोयाजी यांना रॅमन मेगसेसे पुरस्कार घोषीत १९९३
💐 जन्म तिथी 💐
🚩क्रांतीकारी श्री मंगल पांडे १८२७
🚩भारतिय डाॅक्टर, कवी, लेखक, नाटककार श्री बालाई चांद मुखोपाध्याय १८९९
🚩कवी, कोशकार, इतिहासकार श्री यशवंत केळकर १९०२
🚩पटकथाकार, निर्माता, गायक श्री समृतय राघवाचार्य १९०२
🚩कवी, लेखक श्रीमती बाल्मनी अम्मा १९०९
🚩खगाल शास्त्रज्ञ, गणिती श्री जयंता विष्णू नारळीकर १९३८
🌷 स्मृति दिन 🌷
🚩संत नामदेव महाराजजीचे गुरू संत श्री विसोबा खेचर समाधीस्त १३०९
🚩बडोदरा(बडोदा) चे महाराजा श्री प्रतापसिंह गायकवाड १९६८
🌞 आज चे राशिफल 🌞
रविवार १९/०७/२०२०
🕉 राशी फल मेष
आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक वार्ता मिळतील. लेखन कार्यात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.
🕉 *राशी फल वृषभ*
देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने कार्यांमध्ये सहजपणा राहील. शत्रूंवर प्रभाव वाढेल.
🕉 *राशी फल मिथुन*
मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा. आपली सर्व कामे योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.
🕉 राशी फल कर्क
स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा.
🕉 राशी फल सिंह
कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरदार कामात व्यस्त राहातील. स्त्री पक्षाचा आधार राहील.
🕉 राशी फल कन्या
एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरदारांनी कामात लक्ष द्यावे. अधिकार्यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.
🕉 राशी फल तूळ
“हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य करतील. विरोधक पराभूत होतील. आरोग्याचा त्रास होऊ शकतो. व्यापार-व्यवसायात जोखमीचे कार्य टाळा.”
🕉 *राशी फल वृश्चिक*
इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.
🕉 *राशी फल धनु*
वडिलधार्यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.
🕉 राशी फल मकर
लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील.
🕉 *राशी फल कुंभ*
आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो.
🕉 *राशी फल मीन*
मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे.
आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल,
🙏 सं.अजय शिवकर 🙏
*||शुभं भवतु ||*
Be First to Comment