सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
कामोठे वसाहतीमध्ये शिवसेेनेत इनकमिंग जोरदारपणे सुरू असून येथील शेकडो युवकांचा व महिलांचा शिवसेेनेत जाहीर प्रवेश जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला.
यावेळी शिरीष घरत (शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड) यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वाखाली व तसेच प्रदीप ठाकूर (विधानसभा समन्वयक-पनवेल विधानसभा), राकेश गोवारी (शहर प्रमुख कामोठे), संतोष गोळे (उपशहर प्रमुख कामोठे) तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो युवकांचा व महिलांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.









Be First to Comment