सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
रात्री-अपरात्री कधी पण फोन केल्यानंतर सोनी फोन उचलतात व गरिबांची धडाडीने काम करतात कोरोना काळामध्ये स्वतः गोरगरिबांसाठी झोकून दिले अन्नधान्य वाटप केले. आजारी लोकांना हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार दिले लोकांचे संसार उध्वस्त होत असताना वाचविले गोरगरीब मुलांना छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत केली.
यामुळेच पनवेल तालुका स्थानिक झोपडपट्टी व जीर्ण चाळी रहिवासी संघ पनवेलने त्यांची भेट घेवून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.








Be First to Comment