सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम ।
पनवेलचे तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विजय तळेकर यांची पनवेल तालुक्यातील पोलीस पाटील यांनी भारतीय संविधानाचे प्रत देऊन सदिच्छा भेट घेतली.
यावेळी कुणाल लोंढे (करंजाडे पोलीस पाटील ) एकनाथ पाटील (करंजाडे पोलीस) मिलिंद पोपेटा (शिवकर पोलीस पाटील) दिलीप खुटले (नांदगाव पोलीस पाटील), प्रदिप पाटील (पाटनोली पोलीस पाटील) उपस्थित होते.









Be First to Comment