सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह परिषद सदस्या कुंदाताई वैजनाथ ठाकुर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त साईनगर वहाळ येथील साईमंदिरात जाऊन साईहाबांचे दर्शन घेतले.

काळी साईबाबांचे मंगल स्नान करुन आरती केली. नव्या वर्षात कोविड महामारीतुन सर्वांची सुटका व्हावी, सर्वांना उत्तम आरोग्य मिळो, अशी साईबाबांकडे प्रार्थना केली. यावेळी साई संस्थानचे विश्वस्त अनंत हरि पाटील आणि सुनंदा ताई अनंत पाटील यांनी कुंदाताई व वैजनाथ ठाकूर त्यांचा सन्मान करुन वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment