सिटी बेल लाइव्ह । रसायनी । मोहोपाडा । 🔶🔶🔷🔷
अविनाश अशोक भोजने ( वय वर्ष ४०) हा इसम दुपारच्या सुमारास खारघर रेल्वे स्टेशन वरून मित्राकडे जातो असे सांगून गेला तो अद्याप घरी परतला नाही.
अविनाश भोजने यांचा रंग गोरा,नाक सरळ,केस बारीक ,पायात काळे शुज ,आॕरेंज कलरचा शर्ट,चाॕकलेटी रंगाची फुल पॕंट ,बोलीभाषा मराठी,इंग्रजी ज्ञान असून अविनाश भोजने बेपत्ता असून सदर वर्णनाच्या इसमाचा तपास पोलीस करत आहेत.तरी वरील वर्णनाचा इसम मिळून आल्यास पोलिस हवालदार सचिन गोसावी मो.९५९४३९५०५० अथवा खारघर पोलीस ठाणे यांना फोन.नंबर ०२२ २७७४२५०० यांना संपर्क करावा.







Be First to Comment