शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील ह्यांच्या हस्ते उद्घाटन 🔶🔶🔷🔷
तळोजा मजकूर येथे विश्व हिंदू परिषदेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांनी स्वतः रक्तदान करून केले.

ह्यावेळी श्री. संदिपजी भगत (कोकण प्रांत संजोयक बजरंग दल), श्री. धनाजी महाराज (वारकरी महामंडळ महाराष्ट्र), श्री. हरेश केणी (नगरसेवक पनवेल महापालिका), श्री. मनोहर कडू (वारकरी संप्रदाय), श्री. विजय मयेकर (पनवेल जिल्हा अध्यक्ष, बजरंग दल), श्री. खोबाजी पाटील ( माजी सरपंच), श्री. कांती पाटील, श्री. आत्माराम पाटील अशा अनेक मान्यवर उपस्थित होते..








Be First to Comment