सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔷🔷🔷
कळंबोली वसाहतीमधील झोपडपट्टीमध्ये कळंबोली भाजपच्या वतीने 40 झोपडपट्टीवाशियाना दिवाळी फराराचे वाटप करण्यात आले . भाजपचे संतोष गायकवाड यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम याही वर्षीही राबविण्यात आला.
गायकवाड यांच्याकडून गोरगरीबांना दिवाळी फराळाचे वाटप गेली काही वर्षापासून करण्यात येते.

कोरोनाच्या महामारीत देशात मोठं आर्थिक संकट आहे. यावर्षीच्या दिवाळीच्या सणवार कोरोनाचे सावट असून अनेकांचे रोजगार गेले आहेत तर काहींचे व्यवसाय बंद आहेत त्यामुळे दिवाळी अंधारात आहे. असा कळंबोली झोपडपट्टीवासीयांना दिवाळीत चिवडा, करंजी, शंकरपाळी, लाडू आदी पदार्थांचे वाटप प्रत्येकाच्या दरात जावून करण्यात आले. या झोपडपट्टी रहिवाशीच़्या दिवळी गोड करण्याचा प्रयत्न आपल्या परीने भाजपचे संतोष गायकवाड यांनी केला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment