Press "Enter" to skip to content

हितवर्धक ग्रामीण सामाजिक संस्थेच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

सिटी बेल लाइव्ह । दादर । प्रतिनिधी । 🔷🔷🔷

दीपावली ही आनंदाची  जाओ  दीपावली चा खरा आनंद हा दुसऱ्या ला देण्यात असतो अश्याच प्रकारे हितवर्धक सामाजिक संस्था ही नेहमीच समाजाला प्रेरणा देण्याच काम करत असते मग ती प्रेरणा शैक्षणिक असेल अथवा सामाजिक असेल खरच संस्थेची स्थापना व संस्थेने राबविण्यात आलेलं उपक्रम असतील हे नेहमी अभूतपूर्व असतात.

हित वर्धक म्हणजे सामाजिक हित लक्षात घेत सर्वांचा सर्वांगीण विकास होय दीपावली दिनविशेष हा अंक आणि या अंकात मान्यवर कवी यांचे लेख खरच वाचनीय आहेत निलेश गावंड ,श्री एकनाथ म्हात्रे गुरुजी , निवास गावंड  तसेच संपादक जी एच ठाकूर सर अश्या नामवंत लेखकांनी लिहिलेले लेख व कविता  वाचनीय आहेत. दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा हा दिमाखात पार पाडण्यात आला तसेच संस्थेची दादर गावात एच टी डी स्कूल चे भूमिपूजन करण्यात आले.

सध्या दीपावली चा जमाना आहे आणि हा अंक प्रत्येकाच्या हातात जाणे हे संस्थेचे कार्य हे प्रत्येकाच्या हातात जाण आद्य कर्तव्य होय 

कार्यक्रम साठी प्रमुख मान्यवर उपस्थित होते , दादर गावाचे प्रथम नागरिक सरपंच साहेब श्री विजय पाटील साहेब हितवर्धक सांस्थेचे अध्यक्ष जी एच ठाकूर सर  सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सुयश क्लासेस चे अध्यक्ष निवास गावंड सर, हितवर्धक संस्थेचे कार्यध्यक्ष श्री दीपक गजानन पाटील ,  हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते तसेच विद्यालयातील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग हे उपस्थित होते  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री घनश्याम म्हात्रे सर यांनी केले विद्यार्थी नि सुरेख ईश स्तवन व स्वागत गीत व देशभक्तीपर गीत श्री एकनाथ म्हात्रे गुरुजी यांनी केले सादर केल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.