Press "Enter" to skip to content

हितवर्धक सामाजिक ग्रामीण संस्थेतर्फे दादर येथे रक्तदान शिबिर

सिटी बेल लाइव्ह । दादर । प्रतिनिधी । 🔷🔷🔷

दानात दान श्रेष्ठ दान हे रक्तदान होय जर तुम्ही वेळेवर एखाद्याच वेळी प्राण वाचवू शकत असाल तर ते दान श्रेष्ठ आणि पवित्र दान होय असे आणि असा आनंद आपण कोट्यवधी रुपये खर्च केलं तर विकत घेऊ शकत नाही समाजात अग्रेसर असलेल्या दादर येथील हितवर्धक सामाजिक संस्थेच्या तर्फे अनेक उपक्रम राबविले जातात त्या पैकी रक्तदान ऐन दिवाळी आणि कोरोना च्या पश्वभूमीत सदर रक्तदान हितवर्धक सामाजिक ,ग्रामीण संस्था दादर पेण व महत्मा गांधी मिशन नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यामाने तवर्धक सामाजिक संस्थेच्या H D T दादर पेण स्कूल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

सदर शिबिराचे उद्घाटन प्रासंगि सौ नीलिमा ताई पाटील( दादर ग्रामपंचायत सदस्य )श्री डी एल पाटील (रायगड भुषण )श्री गजानन दामोदर पाटील (जेष्ठ समाजसेवक )हितवर्धक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री जी एच ठाकुर सर श्री निवृत्ती ग पाटील(सदस्य हितवर्धक संस्थेचे) डॉक्टर श्री राजेश पाटील एम जी एम नवीन पनवेल व संस्थेचे शिक्षक वर्ग , शिक्षेक त्तर कर्मचारी उपस्थित होते सदर उपक्रम राबविल्या बद्दल महात्मा गांधी मिशन तर्फे हितवार्धक सामाजिक ग्रामीण संस्थेचा सन्मान सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला समारोपाच्या प्रसंगी सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष श्री निवास गावंड सर व माध्यमिक विद्यालय उंबर्डे शाळेचे मुख्याध्यापक श्री घनश्याम पाटील सर हे मान्यवर उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.