सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)
पनवेल लायन्स क्लबच्या वतीने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे 200 पिपिई किट सुपूर्द करण्यात आले. यावेळीपनवेल लायन्स क्लबच्या अध्यक्षा भावना राजेंद्र जेसवानी यांनी 200 पीपीई किट नुकतेच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी संजय गोडसे, सुनिता गोडसे, पनवेलवाला उपस्थित होते.






Be First to Comment