सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔷🔶🔷
माझा प्रभाग माझी जवाबदारी या अनुषंगाने काम करणारे प्रभाग १८ चे नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमी प्रभागाच्या सेवेसाठी तत्पर असतात. स्वामी नित्यानंद मार्गाचे काँक्रिटीकरण मुळे वाढलेल्या उंची मुळे गोविंद गार्डन,गोविंद निलायम आणि अक्षय बंगलो येथील नागरिकांना असुविधा होत होती.
हे कांम प्रलंबित राहल्यामुळे विक्रांत यांना कॉन्ट्रॅक्टर ची कानउघडणी करत काँक्रिट रॅम्प तयार करून घेतले. याबद्दल प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक विक्रांत यांचे आभार मानले.








Be First to Comment