हाथरस मधील पिडीत तरुणी ला न्याय मिळावा आणि आत्याचार्यांना कठोर शिक्षा देण्याची पनवेल महिला कॉंग्रेस ची मागणी 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔷🔶🔷
महिला कॉग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय आध्यक्षा मा.सुश्मिता देव यांच्या आदेशानुसार ; म.प्र.म.आध्यक्षा चारुलता ताई टोकस यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर जिल्हा माहिला कॉंग्रेस ने हाथरस मधील पिडीत तरुणी ला न्याय मिळावा आणि आत्याचारी आहेत त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी म्हणून महिला कॉंग्रेस ने उत्तर प्रदेश चे भाजप मुख्यमंत्री योगी यांना निषेधार्थ कार्ड पाठवले आहेत.
यावेळी जिल्हा आध्यक्षा निर्मला म्हात्रे; उपाध्यक्षा अनुपमा सिंग; सरचिटणीस निता शेणॉय; ब्लँक आध्यक्षा पनवेल आरती ठाकुर; ब्लँक आध्यक्षा कळंबोली जयश्री खटकाळे; अंजुम ; आयेशा ; मिश्रा ताई आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.








Be First to Comment