Press "Enter" to skip to content

संगीता गोलकर यांचे दुःखद निधन

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔶🔷🔶

रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील रहिवाशी संगीता दत्तात्रेय गोलकर यांचे दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ४५ वर्षीचे होते.त्या प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वांना परिचित होत्या. त्यांच्या पतिचेहि निधन ६ वर्षीपूर्वी झाले असून त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा मुळे त्याच्या अंत्ययात्रेसाठी मोजकेच नागरीक उपस्थित हाेते.परंतुु मोबाईलच्या माध्यमातुन त्यांना असंख्य नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली त्यांनी पतिच्या निधनानंतर न डगमगता आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले परंतुु त्यांच्या पतिच्या निधनानंतर त्यांचे अचानक जाण्याने मुलांची छात्र छाया हरपली आहे.

त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,दोघे दीर,जावा,पुतणे, सुना, नातवंडे व मोठा गोलकर परिवार आहे.त्यांचे दसक्रिया विधि बुधवार दि.२१ ऑक्टोबर तर उत्तर कार्य विधी शुक्रवार दि.२३ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांच्या निवास्थानी होणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.