सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔷🔶🔷
शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी, शहरप्रमुख राकेश गोवारी यांच्या उपस्थितीत कामोठे शहरामधील नवीन पदाधिकार्यांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली.
त्यामध्ये कामोठे वसाहत उपशाखा प्रमुख संदीप शेवाळे ( से.34 ,प्र. क्र.13), संतोष कचरे ( से.34 ,प्र.क्र.13), पांडुरंग आचरे.( से.35 ,प्र. क्र.13), शिवाजी माटेकर ( से.35 ,प्र. क्र.13), प्रवीण टावरे (प्रभाग क्र.11), नितिन भोसले (से.2 ,प्र. क्र.11), चन्द्रशेखर बनसोडे ( से.11,प्र. क्र.12.), गोरेश नारकर ( से.09,प्र, क्र.11), सुनील पाटील ( से.10,प्र. क्र.12.), राजेश कावळे (से.21 ,प्र. क्र.11.) उपविभाग प्रमुख संदीप सुतार( प्र. क्र.13), शाखाप्रमुख गणेश गोरे (से.19 ,प्र. क्र.12) आदींना जिल्हाप्रमुख शिरिष घरत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र सन्मानित करण्यात आले.








Be First to Comment