दरवर्षी नवरात्रीला नऊ वेगवेगळ्या रंगांचे महत्व असते. लोक ज्या त्या दिवशी त्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करतात. परंतु कोरोनाच्या संक्रमणामुळे त्या रंगाच्या मुखपट्टीला (मास्क) महत्व आले आहे ..
नेरुळ नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या महिला कर्मचाऱ्यांनी आज राखाडी रंगाचे कपडे व मास्क घालून तसेच सोशल डिस्टन्स पाळून साजरा केला
१७ऑक्टोबर – राखाडी रंग हा स्थिरतेचा, सुरक्षतेचा, कौशल्याचा, शिस्तबद्ध्तेचा असा हा करडा रंग आहे. न्युट्रल रंग म्हणजे राखाडी. या रंगासोबत कोणताही रंग शोभून दिसतो.







Be First to Comment