Press "Enter" to skip to content

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची नागोठणे ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट

नागोठण्यातील जेष्ठ शिवसैनिक कीर्तिकुमार कळस यांनी केले स्वागत 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷

महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी नागोठणे ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली त्यावेळी शिवसेनेच्या नागोठणे शखेचे माजी शाखाप्रमुख, जेष्ठ शिवसैनिक कीर्तिकुमार कळस यांनी महसूल राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.