Press "Enter" to skip to content

भाजपा प्रभाग क्र.19 च्या वतीने पारितोषिक सोहळ्याचे आयोजन.

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान

सिटी बेल लाईव्ह/ पनवेल.

भाजप पनवेल  मध्यवर्ती कार्यालयात नुकतेच भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 आयोजित MY Life My Yoga ही योग स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा  सभागृह नेते श्री. परेश ठाकूर ,नगरसेवक श्री.चंद्रकांत सोनी , नगरसेवक श्री. नितीन पाटील , नगरसेवक अनिल भगत , नगरसेविका रुचिता लोंढे तसेच प्रभाग अध्यक्ष पवन सोनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.