Press "Enter" to skip to content

रविवार १२जुलै २०२०

आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल

🙏🏻सुप्रभात🌞
🌝🌻आज चे पंचांग🌚
🚩युगाब्द : ५१२२
🚩विक्रम संवत्सर : २०७७
🚩शालीवाहन संवत् :१९४२
🚩शिवशक : ३४७
🌞संवत्सर : शार्वरी नाम
🌅माह : आषाढ
🌓पक्ष तिथी : कृष्ण सप्तमी
🌝माह (अमावास्यांत): आषाढ
🌝माह (पौर्णीमांत) : श्रावण
🌸नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा
सवेरे ०८:१७ पश्चात रेवती
🌳ऋतु : ग्रिष्म
🌳सौर ऋतु : वर्षा
🌏आयन: दक्षिणायन
🌞सुर्योदय: ०६:०६:३९
🌕सुर्यास्त: १९:१३:४८
🌤️दिनकाल: १३:०७:०८
🌺वारः : रविवार
🌞 राष्ट्रीय सौर आषाढ २१
🌻१२ जुलै २०२०
📺 दिनविषेश
🚩आज भानू सप्तमी आहे
🚩आज शितला सप्तमी आहे
🚩आज कालाष्टमी आहे
🚩राजा श्री रणजीतसिंहजी यांनी लाहोरवर कब्जा करून पंजाबचे सम्राट बनले १७९९।
🚩पुण्याजवळ पानशेत/खडकवासला धरन फुटुन भारी नुकसान १९६१।
🚩 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक(NABARD) ची स्थापना १९८२।
🚩अभिनेता दिलीपकुमार जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषीत १९९५।
🚩क्रिकेट खिलाडी श्री सुनील गावसकरजी यांना महाराष्ट्र भूषण प्रदान १९९९
🚩कृषी शास्त्रज्ञ श्री एम एस स्वमीनाथनजी यांना टिळक पुरस्कार प्रदान २००१
💐 जन्म तिथी 💐
🚩इतिहासाचार्य श्री विश्वनाथ काशीनाथ राजवाडे १८६३
🚩चलचित्र निर्देशक श्री बिमल राॅय १९०९
🚩सर्वोच्य न्ययालयाचे १६ वें सरन्ययाधीश श्री यशवंत विष्णू चंद्रचूड १९२०
🚩क्रिकेट खिलाडी श्री पूचिया कृष्णमूर्ती १०४७
🌷 स्मृति दिन 🌷
🚩हिन्दी, मराठी चलचित्राचे पटकथाकार श्री वसंत साठे १९६४
🚩अभिनेता श्री राजेंद्रकुमार १९९९
🚩मराठी कवयत्री श्रीमती इंदीरा संत २०००
🚩मुष्टीयोध्दा, अभिनेता श्री दारासिंग रंधावा २०१२
🚩अभिनेता श्री प्राणकृष्ण सिकंदर तथा प्राण २०१३
🚩बोस कार्पोरेशन चे संस्थापक श्री अमर बोस २०१३

🌞 आज चे राशिफल 🌞
रविवार १२/०७/२०२०

🕉 राशी फल मेष

सामाजिक कामात मदत कराल. सार्वजनिक कामातून प्रशंसा मिळवाल. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. वैचारिक चंचलता टाळण्याचा प्रयत्न करावा.

🕉 राशी फल वृषभ
उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक सौख्य द्विगुणित होईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील.

🕉 राशी फल मिथुन -वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. कामात काही बदल अचानक घडून येतील. प्रत्येक वेळी सावधान राहायला हवे. मित्रांसाठी खर्च करावा लागेल.
कर्क:-स्वभावात उगाचच चिडचिड जाणवेल. प्रफुल्लता, स्फूर्ती यांचा काहीसा अभाव राहील. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्व द्याल. अनावश्यक खर्च केला जाईल. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे.

🕉 *राशी फल सिंह* कौटुंबिक बाबीत गैरसमजाची शक्यता आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी लागेल. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या. तरुणांचे विचार जाणून घ्या.

🕉 *राशी फल कन्या* रेस, जुगारापासून दूर राहावे. कामात स्त्रियांची मदत मिळेल. स्त्री वर्गाच्या सहाय्याने चांगला आर्थिक लाभ होईल. गोड बोलण्याने निर्धारित कामे पूर्ण कराल. नाहक खर्च होण्याची शक्यता.

🕉 *राशी फल तूळ* कामासंदर्भात आज सतर्क राहावे लागेल. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. व्यावसायिक शत्रूंवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. नातेवाईकांकडून फार अपेक्षा ठेऊ नका. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

🕉 राशी फल वृश्चिक
बरेच दिवस अडकून पडलेले प्रश्न सुटू लागतील. गुंतवणूक वाढवावी लागेल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. नवीन धोरण समोर ठेवावे लागेल. संपर्कातून लाभ होऊ शकतो.

🕉 *राशी फल धनू* मानसिकतेत हळूहळू बदल घडताना दिसेल. चिकाटी अधिक वाढवावी लागेल. घरातील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. सरळ मार्गाचा अवलंब करावा. समोर येणारे कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा.

🕉 राशी फल मकर परिश्रम घेणे सोडू नका. कामे जिद्दीने पार पाडावीत. उत्साह कोणत्याही कारणाने कमी पडू देऊ नका. जुन्या गोष्टी उगाळण्यापेक्षा नवीन विचार आमलात आणा. समोरील उपयुक्त गोष्टींचा वापर करावा.

🕉 राशी फल कुंभ रखडलेल्या कामांना गती येईल. अपेक्षित लाभाचे मार्ग खुले होतील. मनाची चलबिचलता कमी होईल. थोडा उत्साह वाढवावा लागेल. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

🕉 राशी फल मीन -मानसिक स्थैर्य वाढवावे लागेल. कामाचे स्वरूप पक्के करावे लागेल. अति घाई उपयोगाची नाही. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. क्रोधाला आवर घालावी.

स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या , कारण
ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!

🙏 सं.अजय शिवकर 🙏

*||शुभं भवतु ||*

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.