पहा हा व्हिडिओ जरा हटके…
मटक्यात खडे टाकून स्वत ची तहान भागवण्याऱ्या कावळ्याची गोष्ट आपण लहानपणी ऐकली असेलचं. पण काळानुसार तो कावळाही बदलला असुन पाणी पिण्यासाठी त्याने लढवलेली ही शक्कल अप्रतिम आहे. योग्य तिथे आपली हुशारी वापरा आणि काळानुसार बदलत रहा असा संदेश या हुश्शार कावळ्याने दिला आहे.
Be First to Comment