Press "Enter" to skip to content

कोरोना प्री कॉलर ट्यून बंद करायची आहे ? मग ही बातमी वाचाच…

सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली 🔶🔷🔷🔶

कोरोना महामरीचा कालखंड सगळ्यांनाच दणका देऊन गेलाय. आपल्यातले लढवैय्ये रोगासोबत गरिबी,बेरोजगारी यांच्या सोबत सुद्धा दोन हात करत आहेत. व्यवसाय,व्यवहार,नोकऱ्या,देवाण घेवाण सुरू झाले आहे.या कामी फोन अत्यंत उपयुक्त हत्यार आहे. परंतु कोणाला फोन करायला घेतला की अगोदर वाजणारी तोरणाची कॉलर ट्यून आपला उत्साह मावळून टाकते. कधीकधी तर त्या बाईचा आवाज ऐकता ऐकता आपण कोणाला आणि कशाला फोन करतोय तेच विसरून जातो. पण आता हि  कॉलर ट्यून बंद करणं सहज शक्य आहे.

If You Want To Remove Pre- RBT *Corona Caller Tune*

Airtel – *646 *224#
BSNL – UNSUB 56700 (SMS)
IDEA – STOP 155223 (SMS)
VODAFONE – CANCT 144 (SMS)
JIO – STOP 155223 ( SMS )

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.