सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) 🔶🔷🔶🔷
रायगड लोकसभा मतदार संघांचे खासदार सुनील तटकरे तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाने शिक्षक दिनाचे औचित्य साधुन ५ सप्टेंबर रोजी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या रोहा तालुक्यातील शिक्षक वर्गाला राष्ट्रवादी काँग्रेस रोहा तालुका विद्यार्थी संघटनेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्वादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे रोहा तालुका अध्यक्ष कु. अक्षय अनिल नागोठणेकर यांनी दिली आहे.






Be First to Comment