Press "Enter" to skip to content

घोट येथे स्ट्रीट लाईट पोल च्या कामाचे उद्घाटन

सिटी बेल लाइव्ह / तळोजा 🔷🔶🔶🔷

पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र 1 मधील तलोजे फेज 1- कोयनावेळे (घोटकॅम्प) – घोट येथे स्ट्रीट लाईट पोल च्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी घोट गावातील प्रतिष्ठित नागरीक भगवान महाराज पाटील,
रतन चंद्रकांत पाटील, नगरसेवक ज्ञानेश्वर सुरेश पाटील, सदस्य सुनिल गोंधळी, संदीप पाटील, प्रकाश पाटील,
सुधाकर कदम, रवि कदम,
संतोष कदम, मयुर मोरे,
युवा कार्यकर्ते कु रोहित पाटील, कु अक्षय पाटील, कु मयुरेश कदम, कु सर्वेश्वर पाटील उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.