सिटी बेल लाइव्ह / उरण / निवास गावंड 🔷🔶🔷🔶
स्वर नाद ब्रम्ह आणि ओंकार ही संगीता ची अगणित स्रोत होय ! आवरे गाव ही विशेष नररत्नांची खाण ! अगदी कमी कालावधीत नावारूपाला आलेलं मंडळ म्हणजेचं स्वरसंध्या गायन कलामंच आवरे ! अगदी संपूर्ण संगीत विश्वाला मंत्र मुग्ध करणारे मंडळ आवरे गावात संगीताची मेजवानी सर्वाना देणारे मंडळ हे एक अग्रगण्य मंडळ होय.

स्वर संध्या मंडळाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे मंडळात कोणत्याही प्रकारे आधिकृतरीत्या संगीताचे शिक्षण नसताना आपल्या अवाजाच्या गोडाव्या द्वारे संपुर्ण संगीत विश्वाला मोहिनी घातली आहे. आवरे गाव व पंचक्रोशीतील एक आपल्या नावाचा नावलौकिक तयार केला आहे , मंडळाचे सर्वेसर्वा थोर गायक श्री विष्णू बुवा गावंड, आवरे गावातील गोड गळ्याचे गायक श्री राजेश गावंड (गायक)
श्री भोलानाथ गावंड ढोलकी वादक , श्री योगेश पाटिल , आशुतोष म्हात्रे , करण ढोलकी वाला, श्री रघुवीर भोईर , श्री नरेश गावंड यांनी आपली कला सादर केली. अश्या प्रकारे स्वर संध्या कलामंच आवरे यांचा संगीत रजनी श्री गणराया चरणी सेवा अर्पण केली.


Be First to Comment