Press "Enter" to skip to content

शिवसेनेनेतर्फे महापौर श्री.नितीन पाटील ह्यांचा वाढदिवस उतसाहत साजरा !!

पनवेल : प्रतिनिधी

शिवसेना पक्षातर्फे पनवेलचे महापौर नितीन पाटील यांचा वाढदिवस पनवेल शहर शिवसेना शाखेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ह्यावेळी महापौरांनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा देत शिवसेनेतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी पनवेल रायगड जिल्हा कार्यकारिणी सल्लागार रमेश गुडेकर ,उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महानगरप्रमुख तथा नगरसेवक ऍड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण, श्री. एकनाथ म्हात्रे, श्री. गणेश म्हात्रे, महिला तालुकाप्रमुख मंदाताई जंगले, उपमहानगरप्रमुख सचिन मोरे, उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे , पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, पनवेल शहर संघटक अभिजित साखरे, तळोजा शहर संघटक राहुल कदम, सुजन मुसलोंडकर, महिला उपतालुकाप्रमुख स्मिताताई भोईर, नैना सुरते, युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, युवासेना विधानसभा संपर्कप्रमुख अभिनय सोमण, युवासेना पनवेल विधानसभा अध्यक्ष जय कुष्टे, युवासेना महानगर अध्यक्ष प्रेम ठाकूर युवासेना पनवेल शहर प्रमुख कपिल कुरघोडे, तौफिक बागवान, गुलाब बागवान, मंदार काणे यांच्यासह शिवसेना व युवासेना पनवेल महानगरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.