
पनवेल : प्रतिनिधी
ॲड.मनोज भुजबळ यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांचे आमदार प्रशांत दादा ठाकूर आणि अविनाश कोळी जिल्हाध्यक्ष उत्तर रायगड यांनी फोनवर अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पनवेलचे महापौर नितीन पाटील, प्रभाग समितीचे सभापती अजय बहिरा, भारतीय जनता पार्टी नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, महादेव मधे नगरसेवक, शशिकांत शेळके नगरसेवक, निलेश भोईर यांनी शुभेच्छा दिल्या.




Be First to Comment