Press "Enter" to skip to content

निसर्ग फाऊंडेशन तर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा


पनवेल दि.०५(वार्ताहर): निसर्ग फाऊंडेशन तर्फे जागतिक पर्यावरण दिवस निमित्त चिंध्रण येथील मुजबादेवी डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी वृक्षारोपण करताना चिंध्रण ग्रामपंचायत उपसरपंच मनोज कुंभारकर, विष्णू कडू, कैलास कडू, अमित कडू, जयंता कदम, मछिंद्र देशेकर, योगेश अरीवले, लखन माळी, राज देशेकर, तेज कुंभारकर, आराध्य कडू व ग्रामस्थ आणि निसर्ग फाऊंडेशन पदाधिकारी उपस्थित होते. निसर्ग फाऊंडेशन तर्फे मागील वर्षी 250 झाडे लावण्यात आले व त्यांचे संगोपन चांगल्या प्रकारे करण्यात आले, ह्यावर्षी 1000 झाडे लावण्याचा संकल्प निसर्ग फाऊंडेशन तर्फे करण्यात आला आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.