Press "Enter" to skip to content

महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या जाधव यांच्या मार्फत राबविण्यात आली प्रभागात स्वच्छता मोहिम


पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेच्या महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांच्या मार्फत आगामी पावसाळापूर्वी स्वच्छता मोहिम प्रभाग क्र.14 येथे राबविण्यात आली.
नगरसेविका कु. आर्या प्रविण जाधव यांनी प्रभाग क्र.14 येथील परिसरात असलेल्या बंदर रोड, भुसार मोहल्ला आदी ठिकाणी नाले सफाई व स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या स्वच्छता मोहिमेचे प्रभागातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.