Press "Enter" to skip to content

शिवसेना उपनेते बबन दादा पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन

संत निरंकारी मंडळ, ब्राँच नावडे – तळोजा सेवादल यूनिट- १३२० अंतर्गत रक्तदान शिबीर

पनवेल दि. १४ (वार्ताहर) : संत निरंकारी मिशन तर्फे बबन दादा पाटील फ्रिजियोथेरपी कॉलेज तळोजा फेज – २ मध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या शिबीराचे उद्‌घाटन शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी क्षेत्रीय संचालक अशोक केरेकर, पंढरीनाथ खानावकर, विलास गोड , बंडू श्रीराम , सत्यप्रकाश पाटील ,सतीश भोईर तसेच सुनील पाटील, ,पांडुरंग रामाणे, दीपक शिंदे आदी प्रसंगी उपस्थित होते. तसेच मोठ्या सर्व सेवादल महात्मा आणि भगिनी यांचा ही प्रमाणात सहभाग होता.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.