आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल
🙏🏻सुप्रभात🌞
🌝🌻आज चे पंचांग🌚
🚩युगाब्द : ५१२२
🚩विक्रम संवत्सर : २०७७
🚩शालीवाहन संवत् :१९४२
🚩शिवशक : ३४७
🌞संवत्सर : शार्वरी नाम
🌅माह : आषाढ
🌓पक्ष तिथी : कृष्ण चतुर्थी
🌝माह (अमावास्यांत): आषाढ
🌝माह (पौर्णीमांत) : श्रावण
🌸नक्षत्र : शततारका
🌳ऋतु : ग्रिष्म
🌳सौर ऋतु : वर्षा
🌏आयन: दक्षिणायन
🌞सुर्योदय: ०६:०५:३८
🌕सुर्यास्त: १९:१४:०३
🌤️दिनकाल: १३:०८:२५
🌺वारः : गुरुवार
🌞 राष्ट्रीय सौर आषाढ १८
🌻०९ जुलै २०२०
📺 दिनविषेश
🚩मुंबई मधील शेअर बझार प्रारंभ १८७३
🚩भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिध्द १९५१
🚩वाघ हा भारतचा राष्ट्रीय प्राणी घोषीत १९६१
💐 जन्म तिथी 💐
🚩चलचित्र निर्माता, निर्देशक, अभिनेता श्री वसंतकुमार शिवकुमार पदुकोण तथा गुरुदत्त १९२५
🚩चलचित्र निर्माता, निर्देशक, पटकथा लेखक, अभिनेता श्री के बालाचंदर १९३८
🚩अभिनेता श्री हरिभाऊ जरीवाला तथा संजीवकुमार १९३८
🌷 स्मृति दिन 🌷
🚩सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक, प्राद्यापक हरी भक्त परायण श्री शंकर वामन तथा सोनोपंत(मामासाहेब) दांडेकर १९६८
🚩संगीतकार सोनीक-ओमी जोडी मधील श्री मास्टर सोनीक १९९३
🌞 आज चे राशिफल 🌞
गुरूवार ९/०७/२०२०
🕉 राशी फल मेष
आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज घालवलेले आनंददायी क्षण आयुष्यभर स्मरणात रहातील.
🕉 राशी फल वृषभ
स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य तुमची उत्तम राजकीय जाण दाखवेल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.
🕉 राशी फल मिथुन
आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक वार्ता मिळतील. लेखन कार्यात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.
🕉 राशी फल कर्क
देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने कार्यांमध्ये सहजपणा राहील. शत्रूंवर प्रभाव वाढेल.
🕉 *राशी फल सिंह*
मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा. आपली सर्व कामे योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.
🕉 राशी फल कन्या
स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा.
🕉 *राशी फल तूळ*
कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरदार कामात व्यस्त राहातील. स्त्री पक्षाचा आधार राहील.
🕉 राशी फल वृश्चिक
इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.
🕉 राशी फल धनु
एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरदारांनी कामात लक्ष द्यावे. अधिकार्यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.
🕉 राशी फल मकर
“हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य करतील. विरोधक पराभूत होतील. आरोग्याचा त्रास होऊ शकतो. व्यापार-व्यवसायात जोखमीचे कार्य टाळा.”
🕉 राशी फल कुंभ
देवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील. दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल.
🕉 राशी फल मीन
वडिलधार्यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी…*
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी…
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी…
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी…
🙏 सं.अजय शिवकर 🙏 *
||शुभं भवतु ||*
Be First to Comment