
पनवेल दि.०९(संजय कदम): पनवेल शहरातील साई पालक डेव्हलोपर्सच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते झाले.
शहरातील ठाणे नाका मार्गावरील द कॉर्पोरेट बिझनेस सेंटर येथे भूषण अरुणा अजित पोवळे यांच्या साई पालक डेव्हलोपर्सच्या कार्यालयाचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी नगरसेवक सुमित झुंजारराव, शहर उपाध्यक्ष केदार भगत, उमेश इनामदार, शहर सरचिटणीस रुपेश नागवेकर, महेश सरदेसाई, अमित नाईक, नरेश माधव बापट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Be First to Comment