Press "Enter" to skip to content

व्यापाऱ्यांनी मानले बबनदादा पाटील यांचे आभार !

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

लॉकडाउन काळातील आर्थिक अडचणीसंदर्भात केलेली मागणी लक्षात घेऊन तातडीने न्याय दिल्याबद्दल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजूभाई सचदेव, मुकेशभाई शहा, मनोजभाई देढिया, सचिन बहाडकर व अतुल पलन, उप जिल्हापमुख रामदास पाटील ह्यांनी आज शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील ह्यांची भेट घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील व शिवसेनेचे लेखी पत्र देऊन आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.