Press "Enter" to skip to content

कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या राज्य सल्लागारपदी दिपक पाटील यांची निवड

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #

कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य (रजि.) कार्यकारिणीत कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक, समाजसेवक, कुस्तीप्रेमी दिपक (दादा) पाटील यांची राज्य सल्लागार “पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

कुस्तीवर जिवापाड प्रेम करणारे , ग्रामीण भागातील कुस्तीला नवसंजिवनी प्राप्त करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे दिलखुलास व्यक्तिमत्व अशी दिपक दादा पाटील यांची जनमानसात ओलख आहे.कुस्ती मल्लविद्या महासंघ राज्य सल्लागारपदी दिपक पाटील यांची निवड करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.