Press "Enter" to skip to content

कॉंग्रेस भवन पनवेल येथे “लोकशाहीचा जागर”

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल कॉंग्रेस भवन येथे लोकशाहीचा जागर कार्यक्रम संपन्न

पनवेल : प्रतिनिधी

सुदाम पाटील जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस पक्ष व सचिव महाविकास आघाडी यांच्या वतीने रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता कॉंग्रेस भवन पनवेल येथे “लोकशाहीचा जागर”!कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी मा.विश्वास उटगी (अर्थशास्त्र विभाग) अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपस्थित होते.

लोकशाहीची मूल्य जपणे,बेरोजगारी , मतदान चोरी या सर्व विषयात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कॉंग्रेस भवन येथील कार्यक्रमात माजी आमदार बाळाराम पाटील, शिरीष घरत जिल्हाप्रमुख शिवसेना, बबनदादा पाटील शिवसेना उपनेते, नरेंद्र गायकवाड,अरविंद सोनटक्के, निरीक्षक चंद्रकला नायडू, शशिकला सिंह जिल्हा कार्याध्यक्ष,के एस पाटील, शशिकांत बांदोडकर,शंकर म्हात्रे, सुरेश पाटील,निर्मला म्हात्रे ,नौफील सय्याद,लतीफ शेख,विजय चव्हाण,प्रकाश म्हात्रे, देवेन्द्र मढ़वी,ललिता सोनवणे ,शबाना राजापकर, हेमराज म्हात्रे,शैलेश पाटणे, सुदेशना रायते, जयश्री खटकले, कलावती माळी , शाहीद मुल्ला,ताहिर खामकर, जोस जेम्स, जयेश लोखंडे, जयवंत देशमुख, बबन केणी, विजय केणी, अखिल अधिकारी,सुधीर मोरे, धरणीदर दवे,अमित दवे ,रामचंद्र पाटील,शौकत खान, आर यू सिंग, मुजावर हनीफ सायरा अहमद यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते ….

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.