

मुबंई प्रतिनीधी : (सतिश वि.पाटील)
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष आ. निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली
कसारा (निंगनवाडी)येथे भव्य मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत परिसरातील 180 विद्यार्थ्यांना
एकूण 540 वह्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी जिजाऊ संस्था व शिवसेना चे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन संतोष भाऊ अंदाडे यांनी केले.





Be First to Comment