Press "Enter" to skip to content

रॅपिड ऍक्शन फोर्स तळोजाच्या क्यूआरसीएस मोहिमे अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याला दिली भेट


पनवेल दि. २३ ( संजय कदम ) : रॅपिड ऍक्शन फोर्स तळोजाच्या क्यूआरसीएस मोहिमे अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याला भेट दिली आहे .

रॅपिड ऍक्शन फोर्स तळोजा येथील कंपनीने क्यूकिक रिस्पॉन्स इन क्रिटिकल सिश्युवेशन मोहिमे अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याला भेट दिली. सदर वेळी आरएएफ कंपनीचे 1 डेप्युटी कमांडर, 1 असिस्टंट डेप्युटी कमांडर, 7 पोनि, 51 अंमलदार तसेच पोलीस ठाण्याकडे 2 पोनि, 2 सपोनि/पोउपनि, 15 अंमलदार उपस्थित होते, यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या बरोबर संबंधित अधिकाऱ्यांनी कायदा व सूव्येस्थेसंदर्भात चर्चा केली .

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.