Press "Enter" to skip to content

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाकाली चरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत छत्री वाटप


पनवेल दि. २१ ( वार्ताहर ) : आज महाकाली चरिटेबल ट्रस्ट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगर संघटक गुरुनाथ पाटील यांच्या संयुक्त खारघर येथील विद्यमाने जेष्ठ नागरिकांना शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते शेकडो जणांना मोफत छत्री वाटप करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, संघटक विलास व्हावळ, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, रामचंद्र देवरे, आनंद व्हावळ, उत्तम मोरबेकर, संतोष गुजर, सचिन ठाकूर, महिला आघाडी विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, सौ प्रणाली पाटील, शहर संपर्क संघटिका सौ. रुपाली कवळे, सौ. नंदा चेडे, सौ. संपदा धोंगडे यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.