Press "Enter" to skip to content

महिला कॉंग्रेसकडून महिला बचत गट आणि सुशिक्षित महिला रोजगार संदर्भात महापालिकेला निवेदन

महिला कॉंग्रेसकडून महिला बचत गट आणि सुशिक्षित महिला रोजगार संदर्भात महापालिकेला निवेदन

आज गुरुवार दि. १२ जून २०२५ रोजी पनवेल शहर जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महापालिकेच्या क्षेत्रातील महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार महिला आणि लघुउद्योग, कुटीर उद्योग करण्यासाठी विचार करणाऱ्या होतकरू महिलांना, बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले सदर वेळी  पनवेल शहर जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा निर्मला म्हात्रे व सरचिटणीस नीता शेनोय यांनी उपायुक्त महिला बाळ कल्याण मंगला मॅडम व बचत गट  योजनेचे उपायुक्त पराडकर साहेब यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले व नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली.  

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.