Press "Enter" to skip to content

वासंती म्हात्रे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा

उलवे : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ यांच्या सासू आणि शुभांगी ताईंच्या आई, राम हरी म्हात्रे यांच्या सौभाग्यवती 
वासंती राम म्हात्रे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. उत्कृष्ट सुगरण म्हणून प्रसिद्ध असलेल्या वासंती राम म्हात्रे (नानी) यांची ओवळा गावात ख्याती आहे. त्यांचा पाहुणचार करण्यात हातखंडा आहे. त्या काटक असून खुशाल चेंडू आहेत. महेंद्रशेठ यांनी आपल्या सासूला पुष्पगुच्छ, शाल आणि पैठणी देऊन शुभेच्छा दिल्या आणि माझ्या सासूबाई शतायुषी व्हाव्यात, अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना केली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.