
सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गांधी गायकवाड)
कर्जत नगरपरिषदेच्या वतीने एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
नगरपरिषद हद्दीतील आकुर्ले बामचा मळा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, विरोधी पक्षनेते शरद लाड, नगरसेविका स्वामिनी मांजरे, प्राची डेरवणकर, नगरसेवक विवेक दांडेकर,नगरपरिषद कर्मचारी सुनिल लाड, सुदाम म्हसे आदी उपस्थित होते.






Be First to Comment