Press "Enter" to skip to content

उरण कोविड सेंटर येथे हॉट अँड कोल्ड डिस्पेन्सर भेट

मा. आ. मनोहर भोईर व सामाजिक संस्था नवीन शेवा तर्फे भेट

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

माजीआमदार मनोहर भोईर सामाजिक संस्था नवीन शेवा यांच्या तर्फे कै.गजानन लक्ष्मण भोईर व कै श्रीमती सोनुबाई गजानन भोईर यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवार, दिनांक ११/०८/२०२० रोजी उरण कोविड सेंटर(केअर पॉईंट रुग्णालय) येथे संस्थाचे अध्यक्ष दयाळ शेठ भोईर यांच्यातर्फे हॉट अँड कोल्ड डिस्पेन्सर भेट देण्यात आला.

यावेळी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर,शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, भालचंद्रशेठ भोईर, चिरनेर ग्रामपंचायत सदस्य धनेश ठाकूर, नवीन शेवा मा.शाखा प्रमुख दिनेश घरत, प्रदीप घरत, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, राजेंद्र मढवी, डॉक्टर व मेडिकल स्टाफ सोशल डिस्टन्स या नियमाप्रमाणे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.