सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह २५ जण सापडले आहेत. तर १८ जणांना घरी सोडण्यात आले.
आज एकूण पॉझिटीव्ह १०२५, उपचार करून बरे झालेले ८४५, उपचार घेणारे १४०, मयत ४० असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज जासई १, चाणजे १, डोंगरी १, नवीन शेवा १, लक्ष्मी अली उरण २, चिरनेर १, द्रोणागिरी नोड १, पागोटे १, ओएनजीसी कॉलनी १, जेएनपीटी ३, नागाव १, करंजा ३, मोरा पोलीस स्टेशनच्यामागे १, धुतुम १, द्रोणागिरी करंजा मागे १, करंजा रॉड १, आवरे १, केगाव २, अर्चना इन्फ्रा करंजा १ असे २५ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर बोरखार १, करंजा १, उरण ४, नागाव ८, जेएनपीटी ४ असे १८ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
उरण ग्रामीण भागात पॉझिटीव्हचा आकडा कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील जनतेने जागृत राहावून योग्य ती खबरदारी घेत कोरोनाचा सामना करावा लागणार आहे.






Be First to Comment