Press "Enter" to skip to content

यावर्षी Physical Scrutiny व E-scrutiny चा विद्यार्थ्यांना पर्याय

तटकरे तंत्रनिकेतन मध्ये सरकार मान्य सुविधा : केन्द्र ,प्रवेश प्रक्रिया अर्जही मोफत भरून दिले जाणार

सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार)

पदविका (पॉलीटेकनिक ) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वर्ष २०२०-२१ तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत दिनांक १० ऑगस्ट २०२० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधी मध्ये राबवली जाणार आहे .

कोरोना चा वाढता प्रभाव लक्ष्यात घेता ,यावर्षी Physical Scrutiny व E-scrutiny चा पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे .तरी या संदर्भात आपल्या रायगड जिल्ह्यातील नामवंत तटकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या श्रीमती गीता द तटकरे तंत्रनिकेतन ,कोलाड यांच्यामार्फत मोफत प्रवेश प्रक्रिया अर्ज भरून दिले जाणार असल्याची माहिती तंत्रनिकेतन चे प्राचार्य श्री. विपुल मसाल यांच्यामार्फत देण्यात आली आहे .

तरी विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी तंत्रनिकेतन मध्ये प्रत्यक्षरित्या भेट देण्यास शक्य असल्यास भेट द्यावी अन्यथा पुढे दिलेल्या क्रमांकावर कॉल करून आपली माहिती पुरवल्यास आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून दिला जाईल व निश्चित केला जाईल . अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. ८८०५८९८५४६/८३७८८९७२२२/८३७८८९७१११/७२४९४६२३८९

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.