Press "Enter" to skip to content

दर्शना दिगंबर चंदने यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #

पत्रकार दिगंबर चंदने यांच्या पत्नी दर्शना दिगंबर चंदने ( ५३ )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या असल्याने अनेकांना दुःख झाले.कर्जत येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पत्नीच्या अकाली जाण्याने दिगंबर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे सांत्वन करण्यासाठी कर्जत सह माथेरान मधील अनेक मान्यवरांनी त्याना धीर देण्यासाठी निवासस्थानी जाऊन भेटी दिल्या आहेत.दर्शना यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.